Higher Education

Higher Education

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल

PUBLISH DATE 27th July 2020

दहावी आणि बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाची यंदा एक प्रवेश फेरी कमी करण्यात आली असून दोनच नियमित फेऱ्या होणार आहेत.

तर, केवळ महाराष्ट्रात इयत्ता १० वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार आहे. याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाने नवीन आदेश जाहीर केले आहेत. 

दहावीनंतर पाॅलिटेक्नीकला प्रवेश घेता येतो, तर इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या शाखांच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठीही प्रवेश देण्यात येतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आणि प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाने अद्याप जाहीर केले नसले प्रवेशासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. 

या अभ्यासक्रमासाठी इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी हे शिक्षण महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थेत होणे आवश्यक होते. पण आता बदललेल्या नियमानुसार ८वी, ९वी इतर राज्यात केले तरी १०वी महाराष्ट्रात झाली असेल, तर या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. 

दरवर्षी या सर्व अभ्यासक्रमाच्या तीन फेऱ्या होतात, पण यंदा दोनच प्रवेश फेऱ्या घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तिसरी प्रवेश फेरी रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेचा कालावधी कमी होणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयांनाही दोन प्रवेश फेऱ्यांचा आदेश लागू होणार आहे. 

जे विद्यार्थी अर्ज भरू न शकलेले, प्रवेश न मिळालेले, न घेतलेले अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे. दोन प्रवेश फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येतील. त्यात राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतरही जागा रिक्त राहिल्यास इतर राज्यातील विद्यार्थी आणि परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील. 

आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयानुसार यंदा या अभ्यासक्रमांसाठी मराठा प्रवर्गासाठी १६ ऐवजी १२ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. यंदा अभ्यासक्रम किंवा संस्था बंद करण्यासाठी अर्ज केलेल्या संस्थांना यंदा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे. 

महत्त्वाचे मुद्दे :

  1. - नियमात बदल केल्याने प्रवेश वाढण्याची शक्यता
  2. - डिफेन्सच्या कोट्यासाठी ५ जागांऐवजी ५ टक्के जागा आरक्षित
  3. - कागदपत्र तपासणीसाठी स्वतंत्र आदेश काढले जाणार
  4. - महाराष्ट्रात ८वी, ९वी उत्तीर्ण न होता, थेट १०वीत प्रवेश घेणाऱ्यांना दिलासा

(Edited by : Ashish N. Kadam)

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा,


Related News


डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
8th April 2024

CA Exam Postponement 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
5th April 2024

CA Exam Postponement 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
21st March 2024

Learning Courses

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
21st March 2024

CA Exams 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
12th March 2024

TANCET 2024 answer key

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
11th March 2024

Online application process

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
1st March 2024

WB HS Routine 2025

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
29th February 2024

Kerala University Result 2023

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
20th February 2024

AIBE 18 Result 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
5th February 2024

IIRF 2024 Rankings

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
3rd February 2024

France Educational Visa

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
1st February 2024

How to Become Astronaut

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
31st January 2024

NEET MDS 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
30th January 2024

IGNOU 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
20th January 2024

FMGE 2023

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
20th January 2024

UGC NET December 2023

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
19th January 2024

UGC NET Result December 2023

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
19th January 2024

ICSI CSEET January Result 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
19th January 2024

SSC JE 2023

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
19th January 2024

UGC NET Result December 2023

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
19th January 2024

ICMAI CMA June 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
19th January 2024

Bihar STET 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
18th January 2024

AIBE 18 Exam

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
16th January 2024

AIBE 18 Result 2023

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
13th January 2024

HSSC Group D CET Result

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
13th January 2024

FMGE December 2023

डिप्लोमाला ॲडमिशन २०२०-२१ : महत्त्वाचे बदल
12th January 2024

UGC NET December 2023