Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू

PUBLISH DATE 2nd January 2020

शिक्षक भरतीची रखडलेली प्रक्रिया नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मुलाखतीशिवाय पदभरती निवड यादीतील उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया बुधवारपासून सुरुवात झाली.

इतर माध्यमांसाठीची विनामुलाखतीशिवायची प्रक्रिया १५ जानेवारीपर्यंत जाहीर केली जाणार आहे.

शिक्षक भरतीची प्रक्रिया २८ ऑगस्ट २०१९ पासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ५८२२ उमदेवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालली. त्यापैकी अनेकांनी नियुक्ती स्वीकारली. मात्र, दुसरा टप्पा सुरू झालेला नाही. नवीन वर्षात भरतीचा पुढचा टप्पा मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थामध्ये निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १० जानेवारपर्यंत ही प्रक्रिया उमदेवारांना पूर्ण करायची आहे. १७५ शिक्षकांची निवड यादी २७ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

ऑगस्टमध्ये उर्दू माध्यमाची आरक्षणानुसार पात्र उमेदवार न झाल्याने काही जागा रिक्त होत्या. त्या रिक्त जागांवर माजी सैनिक, सामाजिक आक्षणनिहाय शिल्लक रिक्त पदे खुल्या पद्धतीने भरण्यात येत आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम भरल्यानंतर गुणवत्तेनुसार ही यादी जाहीर केली होती. यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांमधील रिक्त जागांचा समावेश आहे. इतर माध्यमांमधील विनामुलाखत पदभरतीचा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही.

यामध्ये प्राधान्यक्रम दिल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता पवित्र पोर्टलने केली असून ही प्रक्रिया १५ जानेवारी दरम्यान सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये ७७१ जागांसाठीची प्रक्रिया असणार आहे. ५८२२ निवड यादीनंतरची ही मोठी यादी असणार आहे. भरती प्रक्रियेत १२ हजार शिक्षकांची भरती केली जाईल, असे स्पष्ट केले होते.

प्रत्यक्षात प्रक्रिया रखडल्याने एकच टप्पा सुरू आहे. दुसरा टप्पा मार्गी लागल्या राज्यभरात आणखी साडेसहा हजारपेक्षा अधिक डीटीएड, बीएडधारकांना नोकरीची संधी मिळाण्याची शक्यता आहे.

समांतर आरक्षणासह आक्षेप घेतलेल्या उमेदवारांचा प्रश्न 'जैसे थे'च आहे. पवित्र प्रणालीतून निवड यादी जाहीर झाली. त्यानंतर राज्यभरातून अनेक आक्षेप आले. अधिकचे गुण असताना निवड यादीत नाव नसणे, प्राधान्यक्रम चुकीचा देणे, पदांबाबत आक्षेप आहेत. त्यांची छाननी करून याबाबतच्या सर्व उमेदवारांच्या प्रकरणांचा निपटारा करावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया केव्हा होते याकडेही उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs 2020 |

 

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News


शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
10th March 2024

TET Exam

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
8th February 2024

HP TET Result 2023

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
21st January 2024

CTET 2024 January Exam

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
19th January 2024

CBSE CTET January 2024

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
18th January 2024

CTET Admit Card 2024

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
18th January 2024

GSET Result 2023 Out

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
7th January 2024

BPSC TRE 2.0

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
5th January 2024

Bihar BSSTET 2023

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
3rd January 2024

IAPT Result 2023

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
19th December 2023

HTET 2023 Result Out

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
12th December 2023

Kerala TET Result 2023

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
9th December 2023

UGC NET Phase 2

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
4th December 2023

HTET Answer Key 2023

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
1st December 2023

UGC NET December 2023

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
30th November 2023

UTET Result 2023 Out

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
24th February 2023

MPTET Admit Card Released 2023

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू
20th February 2023

PSTET 2023: Registration begins