11th Admissions 2020-21

11th Admissions 2020-21

अकरावी प्रवेशाचीपहिली यादी आज

PUBLISH DATE 12th July 2019

मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत ज्युनिअर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एकूण ६३ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले असून, आज, शुक्रवारी (१२ जुलै) सायंकाळी सहा वाजल्यानंतर प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती अकरावी प्रवेश नियंत्रण समितीने दिली आहे. राज्य मंडळाच्या तुलनेत अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण १४.०८ टक्के असल्याची माहिती केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीने दिली.

यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत एकूण २९६ कॉलेजांमध्ये १ लाख ४ हजार १३९ जागा उपलब्ध आहेत. त्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या कमी आहे. यंदा सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या तुलनेत राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात घसरण झाली आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाचे विद्याार्थी मागे पडतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी प्रवेश अर्जांची आकडेवारी गुरुवारी जाहीर केली. प्रवेश प्रक्रियेत एकूण ६३ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यात ३० हजार ५७२ मुली आणि ३२ हजार ९९४ मुलांचा समावेश आहे. राज्य मंडळाच्या ५५ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी प्रवेशांसाठी अर्ज केला आहे, तर अन्य मंडळांच्या संख्या ७ हजार ८५० आहे. त्यात सीबीएसईच्या ५ हजार ३६८, आयसीएसईच्या १ हजार ८३६, आयबीच्या १५, आयजीसीएसईच्या ४९, एनआयओएसच्या ३४६ आणि अन्य मंडळांच्या २३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

इ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018-19 CAP ROUND 1, 2 & 3 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org पोर्टलवर तसेच https://goo.gl/rT2vXd या मोबाईल अॅॅप वर विनामूल्य उपलब्ध आहे.

2018 & 2019 CAP ROUND 1, 2, 3 & 4  http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

पुणे (पिंपरी चिंचवडसह)

पहिल्या फेरीतील

प्रवेशाबाबत उत्सुकता

आज जाहीर होणाऱ्या पहिल्या गुणवत्ता यादीत नामांकित कॉलेजांमध्ये अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्य मंडळाच्या किती विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर होतात, याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष राहणार आहे. राज्य सरकारने १९ नामांकित कॉलेजांना १० टक्के जागा वाढवून दिल्या असल्या, तरी पहिल्या फेरीत जवळपास ९५ टक्के किंवा त्याहून अधिक कटऑफ असलेल्या राज्य मंडळाचे किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतात, हे स्पष्ट होईल.

कला शाखा : १४,८४५

वाणिज्य शाखा : ४१,३९७

विज्ञान शाखा : ४३,४३२

द्विलक्षी अभ्यासक्रम : २९४

एकूण : १,०४,१३९

मुंबई (MMRDA) : https://mumbai.11thadmission.net
पुणे (पिंपरी चिंचवडसह) : https://pune.11thadmission.net
नागपूर : https://nagpur.11thadmission.net
अमरावती : https://amravati.11thadmission.net
नाशिक : https://nashik.11thadmission.net
औरंगाबाद : https://aurangabad.11thadmission.net

इ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018-19 CAP ROUND 1, 2 & 3 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org पोर्टलवर तसेच https://goo.gl/rT2vXd या मोबाईल अॅॅप वर विनामूल्य उपलब्ध आहे.

2018 & 2019 CAP ROUND 1, 2, 3 & 4  http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

11th Admissions (FYJC) Cut-off App https://goo.gl/rT2vXd

India's Leading Educational Web Portal now available on Google play store                 https://goo.gl/HbsLr2
Check FYJC & ALL COURSES UNDER DTE & DMER - Previous & Current Year Cutoff |  http://vidyarthimitra.org/rank_predictor

OR

Download App Now : Cut-offs 2019

Also Read : List Of Foreign Medical Institutions/Universities For MBBS

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |