Jobs

Jobs

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८५ जागा

PUBLISH DATE 17th March 2020

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८५ जागा 
मुख्य डिझाइन अभियंता, उपअधीक्षक पुरातत्व केमिस्ट, सहाय्यक अभियंता, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक संचालक, सहाय्यक रोजगार अधिकारी आणि उपसंचालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० ते ५० वर्ष दरम्यान असावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५/- रुपये परीक्षा शुल्क आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा