Jobs

Jobs

Today’s Govt. & Private Jobs Notifications

PUBLISH DATE 8th September 2018

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [GMC] धुळे येथे विविध पदांच्या ६५ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०१८ आहे.

Read More | https://goo.gl/fQg5w6

 

देवरी नगर पंचायत, गोंदिया येथे 'स्थापत्य अभियंता' पदांची ०१ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० सप्टेंबर २०१८ आहे.

Read More | https://goo.gl/QrYUrs

 

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय [DMHS] दादरा नगर हवेली येथे 'रोगनिदानतज्ज्ञ' पदांची ०१ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ सप्टेंबर २०१८ आहे.

Read More | https://goo.gl/61nWuM

 

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड विशाखापट्टणम येथे 'ज्युनिअर ट्रेनी' पदांच्या ६६४ जागा

ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ सप्टेंबर २०१८ आहे.

Read More | https://goo.gl/4Zt6wQ

 

पांढरकवडा नगर परिषद यवतमाळ येथे 'स्थापत्य अभियंता' पदांची ०१ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०१८ आहे.

Read More | https://goo.gl/3Ze2ou

 

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे 'जूनियर रिसर्च फेलो' पदांची ०१ जागा

अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ सप्टेंबर २०१८ आहे

Read More | https://goo.gl/rU8azX

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक विभाग पुणे 'फायरमॅन' पदांच्या ४४ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे

Read More | https://goo.gl/ZusyQZ