Jobs

Jobs

Today’s Govt. & Private Jobs Notifications

PUBLISH DATE 16th January 2019

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस [AIESL] लिमिटेड मध्ये ७० जागा

अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ११ फेब्रुवारी २०१९ रोजी आहे.

Read More|https://goo.gl/szeqdS

 

राजीव गांधी राष्ट्रीय विमानचालन विद्यापीठ नवी दिल्ली येथे वित्त अधिकारी पदांच्या जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे

Read More|https://goo.gl/chqi2a

 

अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर येथे विविध पदांच्या ०३ जागा

अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ जानेवारी २०१९ रोजी आहे.

Read More|https://goo.gl/x1zTSs

 

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम रायगड येथे विविध पदांच्या ०३ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे.

Read More|https://goo.gl/qiAtFx

 

मणिपूर लोक सेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ७२ जागा

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत आहे.

Read More|https://goo.gl/6Wesc4

 

पोलिस आयुक्त बृहन्मुंबई येथे कायदा अधिकारी पदांच्या ०५ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०१९ आहे

Read More|https://goo.gl/h9Wf5V

 

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केन्द्र पुणे येथे सल्लागार पदांची ०१ जागा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ फेब्रुवारी २०१९ आहे.

Read More|https://goo.gl/j5X97a

 

Reference Books

Image result for click here gif

Recommended Books