Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य

PUBLISH DATE 29th November 2019

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून रुजू करण्यात आलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येत आहे. २०१३ नंतर लागलेल्या या शिक्षकांना सेवेतून काढण्याबाबतच्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. अशा प्रकारच्या नियुक्तीवर 'टीईटी' पात्र विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता.

शिक्षक भरतीसाठी राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली. २०१३पासून ही परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर पदभरती झालेली नाही, मात्र याचदरम्यान अनेक शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. त्यातील अनेकांनी 'टीईटी' परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही. राज्यातील अशा शिक्षकांवर कारवाई करावी यासाठी 'डीटीएड', 'बीएड'धारकांनी शिक्षण विभागासह कोर्टातही धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतर अशा शिक्षकांची राज्यभरातील संख्या मागविण्यात आली. 'टीईटी' परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या व डिसेंबर २०१३नंतर नियुक्ती दिलेल्या शिक्षकांची संख्या सुमारे साडेतेराशे होती. त्यानंतर अशा शिक्षकांना काही महिने संधी देण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अशा शिक्षकांची संख्या सुमारे ८०० आहे. त्याचवेळी संबंधित शिक्षकांकडे पात्रता नसताना नियुक्ती देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षण विभागाने पाठीशी घातल्याचे चित्र आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९मधील कलम २३नुसार शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यासाठी शिक्षक शिक्षण परिषद स्थापन करण्यात आली. त्यांनी शिक्षणाचा दर्जा वाढवा या हेतूने शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे बंधनकारक केले. १३ डिसेंबर २०१३नंतर नियुक्ती झालेल्या प्राथमिक शिक्षकांना 'टीईटी' उत्तीर्ण होण्यासाठी ३१ मार्च २०१९पर्यंत मुदत दिली होती. मुदत संपल्याने या शिक्षकांवर कारवाई होणार आहे. त्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांची माहिती घेत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News


शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
10th March 2024

TET Exam

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
8th February 2024

HP TET Result 2023

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
21st January 2024

CTET 2024 January Exam

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
19th January 2024

CBSE CTET January 2024

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
18th January 2024

CTET Admit Card 2024

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
18th January 2024

GSET Result 2023 Out

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
7th January 2024

BPSC TRE 2.0

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
5th January 2024

Bihar BSSTET 2023

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
3rd January 2024

IAPT Result 2023

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
19th December 2023

HTET 2023 Result Out

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
12th December 2023

Kerala TET Result 2023

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
9th December 2023

UGC NET Phase 2

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
4th December 2023

HTET Answer Key 2023

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
1st December 2023

UGC NET December 2023

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
30th November 2023

UTET Result 2023 Out

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
24th February 2023

MPTET Admit Card Released 2023

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
20th February 2023

PSTET 2023: Registration begins

शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य
27th December 2022

CTET 2022: Exam begins tomorrow