UGCNET & SET

UGCNET & SET

महाराष्ट्र स्टेट एलिजीबिलीटी टेस्ट २०२० लांबणीवर

PUBLISH DATE 26th June 2020

पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने महाराष्ट्र स्टेट एलिजीबिलीटी टेस्ट २०२० अर्थात MH SET 2020 परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर टाकली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी होणार ही परीक्षा २८ जून रोजी होणार होती. कोविड १९ विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली ही परीक्षा २८ जूनला आयोजित करण्यात आली होती, मात्र पुन्हा एकवार ती लांबणीवर टाकण्यात आली आहे.

परीक्षेची नवी तारीख राज्यातील करोना महामारीमुळे उद्भवलेली स्थिती सामान्य झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर नवी तारीख जाहीर करण्यात येईल. setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी सातत्याने ताज्या माहितीसाठी लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात जाहीर झालेल्या परिपत्रकात म्हटले आहे की 'महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाणारी आणि २८ जून २०२० रोजी आयोजित करण्यात आलेली SET परीक्षा कोविड १९ महामारीमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. परीक्षेची नवी तारीख परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल'

सेट परीक्षा प्रक्रिया जानेवारी २०२० रोजी सुरू करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२० पासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकपदी निवड केली जाते.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


महाराष्ट्र स्टेट एलिजीबिलीटी टेस्ट २०२० लांबणीवर
22nd September 2023

JKSET 2023: Admit card released

महाराष्ट्र स्टेट एलिजीबिलीटी टेस्ट २०२० लांबणीवर
31st December 2022

UGC NET 2023: Schedule released

महाराष्ट्र स्टेट एलिजीबिलीटी टेस्ट २०२० लांबणीवर
30th December 2022

UGC NET 2023: How to apply

महाराष्ट्र स्टेट एलिजीबिलीटी टेस्ट २०२० लांबणीवर
7th November 2022

UGC NET 2022: Results declared

महाराष्ट्र स्टेट एलिजीबिलीटी टेस्ट २०२० लांबणीवर
27th September 2022

UGC NET 2022: Admit Card released

महाराष्ट्र स्टेट एलिजीबिलीटी टेस्ट २०२० लांबणीवर
19th February 2022

UGC NET 2021: Result Declared