Schools

Schools

३१ ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद

PUBLISH DATE 30th July 2020

करोना महामारीची परिस्थिती सामान्य न झाल्याने राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे.

देशपातळीवरही अनलॉक ३ साठी केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत देशातील सर्व शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत.

हा निर्णय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक चर्चा केल्यानंतर घेण्यात आला आहे.

गृहमंत्रालयाने सांगितलं आहे की, 'देशातील सर्व शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार. ऑनलाइन शिक्षणाची परवानगी आहे आणि याला अधिक प्रोत्साहित केले जाईल.' याव्यतिरिक्त मेट्रो, सिनेमागृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, सभागृहे देखील बंदच राहणार आहेत. मात्र ५ ऑगस्ट २०२० पासून योगाभ्यास आणि व्यायामशाळांना कार्यरत राहण्याची परवानगी दिली जाणार आहे, यासाठी विशेष मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी केली जाणार आहे.

वरीलप्रमाणे अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी कंटेन्मेंट झोन मध्ये ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत लॉकडाऊनचे नियम शिथील केले जाणार नाहीत. मार्च महिन्याच्या मध्यापासून देशातील सर्व शाळा, महाविद्यालेय बंद आहेत. कोचिंग क्लासेसही लॉकडाऊनमध्ये बंद झाले आहेत. या सर्व ठिकाणी शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


३१ ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद
30th January 2024

MPSOS Result 2023

३१ ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

३१ ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

३१ ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद
27th December 2023

NIOS Result 2023 Out

३१ ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

३१ ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

३१ ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

३१ ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद
22nd June 2023

JNVST Result 2023