Schools

Schools

दहावी परीक्षेत इंग्रजी, गणितला एकच पेपर

PUBLISH DATE 28th November 2018

राज्यात सन २००४पासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धती लागू करण्यात आली होती. मात्र, यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला पुनर्रचित अभ्यासक्रमामुळे इंग्रजी द्वितीय आणि तृतीय भाषा व गणित भाग १ व भाग २ या विषयांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.


राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना चार प्रकारच्या प्रश्नपत्रिका दिल्या जात असत. यामुळे कॉपीच्या प्रकरणांमध्ये घट झाली होती. यावर्षी 'बालभारती'ने इयत्ता नववी व दहावीसाठी अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली आहे.

त्याआधारे पाठ्यपुस्तकांची निर्मिती करताना सर्व विषयांच्या संदर्भात काही प्रमुख रचनात्मक बदल करण्यात आले आहेत. यंदाच्या कृतिपत्रिकांमध्ये आकलन, उपयोजन, रसग्रहण मत व्यक्त करणे बंधनकारक असणार आहे.

आणखी वाचा | दहावी ‘सराव परीक्षेचे’ वेळापत्रक

तसेच, यामध्ये पाठ्यपुस्तकावर आधारित आणि पाठ्यपुस्तकाबाहेरील प्रश्नांचाही समावेश असणार आहे. यामुळे कृतिपत्रिकांची अंमलबजावणी आणि मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियांमध्ये सुलभता राहण्याच्या उद्देशाने इयत्ता दहावीसाठी इंग्रजी द्वतीय व तृतीय भाषा आणि गणित भाग १ व भाग २ या विषयांसाठी बहुसंची प्रश्नपत्रिकेची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय विषयतज्ज्ञ आणि बालभारती कार्यालयाकडून मिळाला आहे.

यानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या दोन विषयांसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका न ठेवता एकच प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम मार्च २०१९च्या परीक्षेला लागू असणार आहे. 

Inputs | MATA Online

आणखी वाचा | दहावी ‘सराव परीक्षेचे’ वेळापत्रक


 

 

Read More| CAT 2018 exam analysis

Upcoming Entrance Exams Details  2019-20

JEE MAIN 2019

Read More | https://goo.gl/A625Sk

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2018

Last date of Application:30 Sept 2018

https://goo.gl/gBdyF8

CTET

Teacher Education

Exam date:  16th Sept. 2018

Last date of Application:  30th August 2018

https://goo.gl/JuuZx2

Reference Books

Image result for click here gif

Recommended Books

Books play a very important role for the preparation of any kind of examination. The following table shows the names of the books which every aspirant must study:

         

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org. Now send WHATSAPP message.

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)
हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.