Schools

Schools

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिली ते दहावीसाठी शैक्षणिक कॅलेंडर

PUBLISH DATE 24th June 2020

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यासाठी ‘शैक्षणिक दिनदर्शिका’ तयार केली आहे.

पीडीएफ स्वरुपात हे अॅकेडमिक कॅलेंडर असून प्रत्येक इयत्तेवर क्लिक केल्यानंतर काय अभ्यास करायचा ते दिसते. या कॅलेंडरमध्ये अनेक क्लिकेबल लिंक, व्हिडिओदेखील आहेत. या कॅलेंडरचं वैशिष्ट्यं असं की कंटेंट डाऊनलोड करून तो विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीनेही पाहता येणार आहे. त्यामुळे सतत इंटरनेट डेटाची गरज भासणार नाही.

२०२० - २१ या शैक्षणिक वर्षात नुकसान होऊ नये म्हणून दीक्षा ॲप, रेडिओ, टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यातूनच तंत्रस्नेही शिक्षक समुहाने पुढाकार घेऊन ‘शैक्षणिक दिनदर्शिका’ बनवली आहे. शैक्षणिक दिनदर्शिका ही ३२५ पानांची स्मार्ट पीडीएफ स्वरुपात आहे. याला फक्त डाऊनलोड करेपर्यंत इंटरनेटची आवश्‍यकता लागत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने निर्माण केलेले हे पुरक साहित्य विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांनाच लाॅक डाउनच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वी पीडीफ स्वरूपात असलेल्या या दिनदर्शिकेत गणिते कोणत्या पध्दतीने सोडवायची, उजळणी कशी करायची, पाठ वाचन झाल्यावर कृती पत्रिका सोडवण्यासाठी काय करायचे? या संदर्भात मार्गदर्शन केले आहे.

महाराष्ट्रात डिजीटल शिक्षण सुरु करण्याबाबत रेंज येत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही स्मार्ट पीडीएफ स्वरुपातील दिनदर्शिकेवर ज्या भागाचा अभ्यास करायचा आहे तिथे क्लिक केल्यानंतर व्हिडीओ ओपन होतो. डाऊनलोडही करता येतो. त्यामुळे पुन्हा- पुन्हा तो व्हिडीओ पाहता येत आहे. राज्यातील सर्व पालक व विद्यार्थी हे सहजपणे वापरु शकतील, असे सांगण्यात येत आहे. शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही दिनदर्शिका वापरावी अशी सूचना करण्यात आली आहे.

इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका : इयत्ता १ ली 

Download 

इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका : इयत्ता २ री

Download 

इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका : इयत्ता ३ री

Download 

इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका : इयत्ता ४ थी

Download 

इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका : इयत्ता ५ वी

Download 

इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका : इयत्ता ६ वी

Download 

इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका : इयत्ता ७ वी

Download 

इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका : इयत्ता ८ वी

Download 

इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका : इयत्ता ९ वी

Download 

इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका : इयत्ता १० वी

Download 

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिली ते दहावीसाठी शैक्षणिक कॅलेंडर
30th January 2024

MPSOS Result 2023

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिली ते दहावीसाठी शैक्षणिक कॅलेंडर
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिली ते दहावीसाठी शैक्षणिक कॅलेंडर
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिली ते दहावीसाठी शैक्षणिक कॅलेंडर
27th December 2023

NIOS Result 2023 Out

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिली ते दहावीसाठी शैक्षणिक कॅलेंडर
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिली ते दहावीसाठी शैक्षणिक कॅलेंडर
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिली ते दहावीसाठी शैक्षणिक कॅलेंडर
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिली ते दहावीसाठी शैक्षणिक कॅलेंडर
22nd June 2023

JNVST Result 2023