Jobs

Jobs

भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये विविध पदांच्या ३९ जागासाठी मुदतवाढ

PUBLISH DATE 14th April 2020

भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये विविध पदांच्या ३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार (Consultant - Applied Mathematics) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून अप्लाइड इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी / अर्थशास्त्र गणित मध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव.

सल्लागार (Consultant - Applied Econometrics) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी / अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव.

अर्थशास्त्रज्ञ (Economist - Macroeconomics Modeling) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून अर्थशास्त्र / आर्थिक मॉडेलिंग / मॅक्रोइकॉनॉमिक्स / इकोनोमेट्रिक्स / डेव्हलपमेंट मॅक्रोइकॉनॉमिक्स / अप्लाइड सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव.

डेटा विश्लेषक (Data Analyst/MPD) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी / इकोनोमेट्रिक्स / गणित / गणित सांख्यिकी / फायनान्स / इकोनॉमिक्स / कॉम्प्यूटर सायन्स किंवा बी ई / बी टेक संगणक विज्ञान मध्ये. ०२) ०५ वर्षे अनुभव.

डेटा विश्लेषक (Data Analyst /DoS/DNBS) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी / इकोनोमेट्रिक्स / गणित / गणित सांख्यिकी / फायनान्स / इकोनॉमिक्स / कॉम्प्यूटर सायन्स किंवा बी ई / बी टेक संगणक विज्ञान मध्ये. ०२) ०५ वर्षे अनुभव.

डेटा विश्लेषक (Data Analyst/DbR/DBR) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी / इकोनोमेट्रिक्स / गणित / गणित सांख्यिकी / फायनान्स / इकोनॉमिक्स / कॉम्प्यूटर सायन्स किंवा बी ई / बी टेक संगणक विज्ञान मध्ये. ०२) ०५ वर्षे अनुभव.

जोखीम विश्लेषक (Risk Analyst/DoS/DNBS) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सांख्यिकी / अप्लाईड स्टॅटिस्टिकस / अर्थशास्त्र / वित्त व्यवस्थापन मध्ये पदव्यूत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.

जोखीम विश्लेषक (Risk Analyst/DEIO) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सांख्यिकी / अप्लाईड स्टॅटिस्टिकस / अर्थशास्त्र / वित्त व्यवस्थापन मध्ये पदव्यूत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.

आयएस ऑडिटर (IS Auditor) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बीई / बी टेक / एम टेक संगणक विज्ञान मध्ये / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए सह माहिती सुरक्षा / आयटी जोखीम व्यवस्थापन / माहिती आश्वासन / सायबर सुरक्षा आणि डिजिटल धोका व्यवस्थापन. ०२) ०५ वर्षे अनुभव.

फॉरेन्सिक ऑडिटमधील तज्ज्ञ (Specialists in Forensic Audit) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए (वित्त) / पीजीडीएम ०२) ०५ वर्षे अनुभव.

लेखा विशेषज्ञ (Accounts Specialist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सीए / आयसीडब्ल्यूए. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वरील पदांकरिता - वयाची अट : ०१ मार्च २०२० रोजी ३० वर्षे ते ४० वर्षे

सिस्टम प्रशासक (System Administrator) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बीई / बी टेक / एम टेक संगणक विज्ञान मध्ये / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ मार्च २०२० रोजी २५ वर्षे ते ३५ वर्षे

प्रकल्प प्रशासक (Project Administrator) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बीई / बी टेक / एम टेक संगणक विज्ञान मध्ये / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : जन्म ०१ मार्च १९८५ ते ०१ मार्च १९९५ रोजी असावा.

नेटवर्क प्रशासक (Network Administrator) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बीई / बी टेक / एम टेक संगणक विज्ञान मध्ये / आयटी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : जन्म ०१ मार्च १९८५ ते ०१ मार्च १९९५ रोजी असावा.

शुल्क : ६००/- रुपये [SC /ST / PwBD-SC / PwBD-ST - १००/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.rbi.org.in