Jobs

Jobs

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०

PUBLISH DATE 6th July 2020

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपचं खूप महत्त्व आहे. एकेकाळी केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमांचा अनिवार्य घटक असणाऱ्या इंटर्नशिप्स आता अनेक अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक घटक बनलेल्या आहेत.

यामध्ये इंजिनीअरिंग, लॉ, मॅनेजमेंट, समाजसेवा, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, फार्मसी, मास मिडिया अशा अभ्यासक्रमांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांनी मिळवलेलं सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष उद्योग व्यवसायांमध्ये आवश्यक असलेली कौशल्यं आणि गुणवत्ता यातील अंतर कमी करणं हे इंटर्नशिपनं साध्य होतं. प्रत्यक्ष कार्यानुभव मिळवण्याबरोबरीनेच नोकरी मिळवताना प्राधान्य मिळणं, आत्मविश्वास वाढणं, उद्योगांमधील विविध संधींची माहिती होणं आणि संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांशी ओळख होणं अशा अनेक बाबींचा आवाका इंटर्नशिप कालावधीत विद्यार्थ्यांना येतो. व्यावसायिक महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर्स आणि प्राध्यापक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळवण्यासाठी मदत करतात. करोना संकटकाळात लॉकडाउनच्या काळामध्ये प्रत्यक्ष उद्योग/व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन इंटर्नशिप करणं शक्य नसल्यानं ऑनलाइन इंटर्नशिपचा पर्यायाकडे वळणं क्रमप्राप्त झालं आहे.

काही उद्योगांनी ऑनलाइन इंटर्नशिपची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करु दिली आहे.

० एल अँड टीने इंजिनीअरिंग पदवी आणि पदविकेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र ऑनलाइन इंटर्नशिपचे उपक्रम सुरु केले आहेत. एल अँड टीने 'अनुभव' या नावाने ऑनलाइन इंडस्ट्रीयल इंटर्नशिप उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग/ फॅब्रिकेशन प्रोसेसेस, जी. डी. अँड टी, काँक्रिट टेक्नॉलॉजी आणि फाऊंडेशन इंजिनीअरिंग यासारख्या कोअर स्कील्सचा समावेश आहे.

० आय.ओ.टी., एम्बेडेड सिस्टिम्स डिझाइन, डेटा अॅनालिटिक्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सर्व्हेईंग टेक्नॉलॉजी यासारख्या उद्योगांमध्ये मागणी असणाऱ्या स्कील्स समावेश आहे. लाइफ स्कील आणि आयडीएशन टेक्निक्स या सॉफ्ट स्कील्सचा समावेश आहे.

० इंजिनीअरिंगच्या सहाव्या सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिपची योजना आहे. २० दिवस अशी या इंटर्नशीप कार्यक्रमाची मुदत आहे. रोज अडीच ते तीन तास ऑनलाइन प्रशिक्षण दिलं जातं.

० एल अँड टीने इंजिनीअरिंग डिप्लोमाच्या चौथ्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'कौशल्य' हा ऑनलाइन इंडस्ट्रीयल इंटर्नशिपचा उपक्रम सुरु केला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज, बेसिक ऑफ एम्बेडेड टेक्नॉलॉजी, आर्टिफिशयल इंटेलिजन्स, थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, व्हर्च्युअल प्रॉडक्ट डेव्हल्पमेंट, सर्व्हेईंग टेक्नॉलॉजी यासारख्या उद्योगांमध्ये मागणी असलेल्या स्कील्सचं प्रशिक्षण दिलं जातं. चार आठवड्यांच्या ऑनलाइन इंटर्नशिपमध्ये रोज अडीच ते तीन तासांचं प्रशिक्षण दिलं जातं.

दोन्ही ऑनलाइन इंटर्नशिपच्या उपक्रमामध्ये एल अँड टीकडून प्रमाणपत्र दिलं जातं. प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क भरावं लागतं. अधिक माहितीसाठी https://www.lntkaushalya.com/Learner ही वेबसाइट पाहावी. एल अँड टी प्रमाणेच सिमेन्स आणि अन्य कंपन्यांनी ऑनलाइन इंटर्नशिप उपक्रम सुरु केला आहे. कंपन्यांच्या वेबसाइटसवर जाऊन सर्च केल्यास सविस्तर माहिती मिळू शकेल.

इंटरनेटवर सर्च केल्यावर ऑनलाइन इंटर्नशीपसंबंधीच्या अनेक (थर्ड पार्टी) वेबसाइटस पहायला मिळतात. बहुतांश वेबसाइटस विद्यार्थी आणि कंपन्या या दोघांनाही नोंदणी करावयास सांगतात. नोंदणी केल्यावर इंटर्नशिपच्या संधी विद्यार्थ्यांना बघायला मिळतात. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाइन इंटर्नशिपसाठी पैसेदेखील भरावे लागतात. थर्ड पार्टी वेबसाइटसवरुन इंटर्नशिप शोधताना ज्या कंपन्या प्रत्यक्ष ऑनलाइन इंटर्नशिप देणार आहेत त्यासंबंधी नीट माहिती घेणं आवश्यक आहे. अन्यथा फसवणूक होण्याची भीती आहे.

पारंपारिक अभ्यासक्रमांमध्ये इंटर्नशिपची सुविधा नसली तरी या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाशी संबंधित ऑनलाइन कामाच्या संधींचा शोध घेतला पाहिजे. तसंच 'स्वयं' उपक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांचा विचारही करता येईल.

लेख- आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

 

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
27th March 2024

MSCE Pune Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
27th March 2024

Job Opportunities at CSIR

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
24th March 2024

Thane Police Bharti 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
22nd March 2024

MSME Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
21st March 2024

OSSC CGL Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
21st March 2024

SSB Odisha Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
16th March 2024

Naval Dockyard Bharti 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
15th March 2024

UKPSC PCS 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
14th March 2024

DSSSB Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
13th March 2024

SBI PO Final Results 2023

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
13th March 2024

RSMSSB Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
6th March 2024

CBSE Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
10th March 2024

UBI SO Admit Card 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
5th March 2024

Police Recruitment

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
4th March 2024

RITES Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
4th March 2024

Mahavitaran Bharti 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
4th March 2024

AIIMS recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
4th March 2024

TS DSC Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
29th March 2024

ESIC Pune recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
29th February 2024

SAIL Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
29th February 2024

TS DSC Teacher Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
28th February 2024

DSSSB TGT Result 2024 Out

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
27th February 2024

RRB RPF Recruitment 2024 Update

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
26th February 2024

UPUMS Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
23rd February 2024

TSPSC Group 1 Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
21st February 2024

Jharkhand HC Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
20th February 2024

BMC Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
19th February 2024

MAFSU recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
18th February 2024

IBPS SO Main Score Card 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
18th February 2024

RRB Technician Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
18th February 2024

RFCL Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
18th February 2024

AIIMS Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
15th February 2024

NMC Nagpur Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
15th February 2024

ESIS Pune Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
16th February 2024

IIM Indore Placements 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
15th February 2024

SBI Clerk Prelims Result 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
14th February 2024

RRB Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
14th February 2024

MahaTransco Bharti 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
14th February 2024

DIAT Pune recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
14th February 2024

IBPS SO Mains Result 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
14th February 2024

IBPS PO Interview 2023

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
13th February 2024

HSSC Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
13th February 2024

IIT Madras Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
13th February 2024

IDBI Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
12th February 2024

DSSSB recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
11th February 2024

ISRO Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
10th February 2024

MOD recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
9th February 2024

Agniveer Bharti 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
8th February 2024

NHM Thane Bharti 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
8th February 2024

DFSL Bharti 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
8th February 2024

Maha RERA Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
7th February 2024

IDBI Bank Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
7th February 2024

SBI Clerk Prelims Result 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
7th February 2024

Loco Pilot Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
7th February 2024

Job opportunity in EdCIL

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
7th February 2024

KVK Baramati recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
4th February 2024

NALCO Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
4th February 2024

UBI Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
5th February 2024

Railway Recruitment

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
3rd February 2024

NMDC Jobs

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
3rd February 2024

UIIC AO Admit Card 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
2nd February 2024

NIACL Bharti 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
2nd February 2024

ASI Pune Vacancy 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
27th January 2024

Supreme Court Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
27th January 2024

NTPC Recruitment 2024

ऑनलाइन इंटर्नशिपची संधी २०२०
31st January 2024

Interview Preparation