Higher Education

Higher Education

प्रवेशाच्या वेळी ओरिजिनल सर्टिफिकेट जमा करण्याची गरज नाही: यु जी सी

PUBLISH DATE 11th October 2018

शैक्षणिक प्रवेशासंदर्भात यूजीसीने अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक केले जारी... 

▪ विद्यार्थांना प्रवेशावेळी एकत्र संपूर्ण अभ्यासक्रमाची फी जमा करण्यातून मुभा...

▪ यापुढे शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची ओरिजिनल सर्टिफिकेट जमा करण्याची गरज नाही... 

▪ कोणतीही कागदपत्र शैक्षणिक संस्था पडताळणीसाठी यापुढे जमा करुन घेऊ शकणार नाही. यात मार्कलिस्ट, लिव्हिंग सर्टिफिकेट्सचा समावेश...

▪ नव्या नियमावलीनुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेला एका वर्षाची किंवा एका सेमिस्टरचीच फी घेता येणार...

▪ प्रवेश प्रक्रियेच्या किमान 15 दिवस आधी प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण फी परत करावी लागणार, सोबतच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या 30 दिवसांमध्येही ठराविक रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणार....

कोणत्याही शैक्षणिक संस्थेला 5 टक्के किंवा 5000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्रवेश रद्द करतानाचा दंड म्हणून वसूल करता येणार नाही...

Upcoming Entrance Exams Details  2018-19

JEE MAIN 2019

CAT

Exam date:25 Nov 2018

Last date of Application: 19 Sept 2018

https://goo.gl/A625Sk

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2018

Last date of Application:30 Sept 2018

https://goo.gl/gBdyF8