Schools

Schools

एनसीईआरटीतर्फे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक कॅलेंडर भाग - २

PUBLISH DATE 4th July 2020

नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने इयत्ता पहिली ते पाचवीसाठी वैकल्पिक अकॅडमिक कॅलेंडरचा दुसरा भाग जारी केला आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी २ जुलै रोजी या कॅलेंडरचं प्रकाशन केलं.

एनसीईआरटीने सर्व प्रकारच्या शाळांमधील पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्राथमिक वर्गांना डोळ्यांसमोर ठेवून या कॅलेंडरची निर्मिती केली आहे. घरातूनच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच शिक्षक आणि पालकांनाही हे कॅलेंडर खूपच उपयोगी पडणार आहे. एनसीईआरटीने दोन महिन्यांपूर्वी या कॅलेंडरचा पहिला भाग जारी केला होता. आता दुसरा भाग आला आहे. हे कॅलेंडर डाऊनलोड करण्याची लिंक पुढे देण्यात आली आहे.

डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विट करत लिहिले आहे की, 'या कॅलेंडरमध्ये शिक्षक आणि पालकांसाठी मुलांना इंटरेस्टिंग पद्धतीने शिकवण्यासंबंधी जरुरी दिशानिर्देश आहेत. हे कॅलेंडर विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या आणि दिव्यांग मुलांच्या गरजांनुसारदेखील तयार केले गेले आहे. यात ऑडिओबुक्स, रेडिओ प्रोग्राम्स, व्हिडिओ प्रोग्राम्सच्या लिंकदेखील आहेत.'

केंद्रीय मंत्री पोखरियाल यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीत अल्टरनेटिव्ह अकॅडेमिक कॅलेंडर हे गरजेचे आहे. तणावपूर्ण अशा सद्यस्थितीत आपल्याला मुलांना केवळ व्यग्र ठेवायचे नाही तर नव्या इयत्तेतले त्यांचे शिक्षणही निरंतर सुरू ठेवायचे आहे.

इयत्ता पहिली ते पाचवीसाठी NCERT द्वारे अल्टरनेटिव्ह अकॅडमिक कॅलेंडर पार्ट - २ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

NCERT च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


एनसीईआरटीतर्फे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक कॅलेंडर भाग - २
30th January 2024

MPSOS Result 2023

एनसीईआरटीतर्फे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक कॅलेंडर भाग - २
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

एनसीईआरटीतर्फे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक कॅलेंडर भाग - २
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

एनसीईआरटीतर्फे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक कॅलेंडर भाग - २
27th December 2023

NIOS Result 2023 Out

एनसीईआरटीतर्फे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक कॅलेंडर भाग - २
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

एनसीईआरटीतर्फे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक कॅलेंडर भाग - २
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

एनसीईआरटीतर्फे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक कॅलेंडर भाग - २
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

एनसीईआरटीतर्फे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक कॅलेंडर भाग - २
22nd June 2023

JNVST Result 2023