Scholarships

Scholarships

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती 2018-19

PUBLISH DATE 9th October 2018

इयत्ता आठवीच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (एनसीईआरटी) आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २००७-०८ पासून ही परीक्षा सुरू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (२०१८- १९ ) ऑनलाईन अवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in किंवा www.nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळास १२/०९/२०१८ ते १७/१०/२०१८ पर्यंत उपलब्ध होणार आहेत.

राज्यात परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दु, सिंधी, कन्नड व तेलगू या माध्यमातून देता येईल. तसेच वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेची सविस्तर माहिती वेबसाइटवर मिळेल.

ऑनलाइन अर्ज भरावा लागणार

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेसाठी https://www.mscepune.in किंवा https://nmms.mscescholarshipexam.in या वेबसाइटवरून अर्ज भरता येणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नियमित पद्धतीने ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर असून १०० रुपये शुल्क आहे. तर, विलंब शुल्कासह २४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार असून त्यासाठी २०० रुपये आकारण्यात येतील. अतिविलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येईल. यासाठी तीनशे रुपये शुल्क आहे. तसेच शाळांना शाळांना चारशे रुपये शुल्क भरावे लागतील.

...........

राज्यातून 'एनएमएमएस' परीक्षेबाबात जागृती होत असून, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत आहे. आता परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. यामुळे परीक्षा देणाऱ्या आणि परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच वाढ होणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ गरजू विद्यार्थी घेऊन त्यांना उच्चशिक्षणासाठी फायदा होईल.

- दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

इयत्ता आठवीच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या (एनएमएमएस) शिष्यवृत्तीची रक्कम गेल्या वर्षीपासून दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या ९ डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत. यापूर्वी विद्यार्थ्यांना पाचशे रुपये मिळत होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली.

शिष्यवृत्तीच्या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याला इयत्ता बारावीपर्यत अटींच्या अधीन राहून दरमहा एक हजार रुपये म्हणजेच वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (एनसीईआरटी) आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २००७-०८ पासून ही परीक्षा सुरू करण्यात आली आहे. राज्यात परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दु, सिंधी, कन्नड व तेलगू या माध्यमातून देता येईल. तसेच वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेची सविस्तर माहिती वेबसाइटवर मिळेल.

https://nmms.mscescholarshipexam.in

https://www.mscepune.in

Recommended Books

Books play a very important role for the preparation of any kind of examination. The following table shows the names of the books which every aspirant must study:

 

All India Sainik Schools Entrance Examination

Upcoming Entrance Exams Details  2018-19

AIIMS MBBS

Exam date: 25th May, 2019

Last date of Application:

https://goo.gl/BYtqc9

 

NEET UG

Medical

Exam date: 3rd Feb 2019 (Decision Pending)

Last date of Application:31 Oct 2018

https://goo.gl/8MyGoc

 

JIPMER MBBS

Medical

Exam date: 2 June 2019

Last date of Application:13th April 2018

https://goo.gl/ypKKmP

 

Upcoming Entrance Exams Details  2018-19

JEE MAIN 2019

 

CAT

Exam date:25 Nov 2018

Last date of Application: 19 Sept 2018

https://goo.gl/A625Sk

 

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

 

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

 

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

 

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

 

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

 

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

 

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2018

Last date of Application:30 Sept 2019

https://goo.gl/gBdyF8

 

CTET

Teacher Education

Exam date:  16th Sept. 2018

Last date of Application:  30th August 2018

https://goo.gl/JuuZx2

Reference Books

Image result for click here gif

Recommended Books

Books play a very important role for the preparation of any kind of examination. The following table shows the names of the books which every aspirant must study:

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org. Now send WHATSAPP message.

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)
हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.