Jobs

Jobs

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५२ जागा

PUBLISH DATE 30th April 2020

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२ जागा
व्यवस्थापक, अभियंता आणि वरिष्ठ केमिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मे २०२० पर्यंत अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – महाप्रबंधक (एचआर), राष्ट्रीय उर्वरक लिमिटेड, ए -11, सेक्टर -24, नोएडा, जिल्हा. गौतम बुद्ध नगर, पिनकोड-२०१३०१ (उत्तर प्रदेश,)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

Recruitment of experienced professionals in Production, Mechanical, Electrical, Instrumentation, Chemical Laboratory, Civil and Fire & Safety-2020.

Advertisement