Jobs

Jobs

एनएलसी इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २७४ जागा

PUBLISH DATE 17th March 2020

एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC INDIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७४ जागा
सहाय्यक व्यवस्थापक आणि पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सहाय्यक व्यवस्थापक पदाकरिता दिनांक ७ एप्रिल २०२० पर्यंत आणि पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी) पदाकरिता दिनांक १७ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

  (Advt. No.02/2020

  Recruitment of Graduate Executive Trainees' (GETs) in Various Disciplines

 

13-03-2020

  Detailed Advertisement

एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC INDIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७४ जागा
सहाय्यक व्यवस्थापक आणि पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सहाय्यक व्यवस्थापक पदाकरिता दिनांक ७ एप्रिल २०२० पर्यंत आणि पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (जीईटी) पदाकरिता दिनांक १७ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected