Entrance Exams

Entrance Exams

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात

PUBLISH DATE 8th January 2020

इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषीसाठी ‘एमएचटी-सीईटी’ 
पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली ‘एमएचटी-सीईटी‘ प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, ही परीक्षा १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल या दोन टप्प्यात होणार आहेत. परीक्षा अर्ज व इतर सर्व माहिती ‘महासीईटी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेसाठी ७ जानेवारी ते २९ फेब्रुवारी या कालावधी देण्यात अर्ज करता येणार आहेत. ज्यांना या मुदतीत अर्ज करता आले नाहीत त्यांना विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च या दरम्यान अर्जासाठी मुदत आहे. परीक्षेचे शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे, असे राज्य सीईटी सेलचे आयुक्‍त संदीप कदम यांनी नमूद केले आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी ५५० जणांनी अर्ज केले असून, त्यातील १८९ अर्ज पूर्ण भरून जमा केले आहेत. 

एमएचटी-सीईटी १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल अशा दोन टप्प्यांत सकाळी आणि दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. दरम्यान, त्याचे वेळापत्रक चार महिने आधीच सीईटी सेलने जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. 

नोंदणी व अर्जासाठी मुदत : ७ जानेवारी ते २९ फेब्रुवारी 
विलंब शुल्कासह अर्जाची मुदत : १ ते ७ मार्च
परीक्षा - १३ ते १७ एप्रिल 
              २० ते २३ एप्रिल 
निकाल  ३ जून

या प्रवेश परीक्षेचे अर्ज, वेळापत्रक यासह इतर माहिती  www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Related News

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
4th April 2024

NEET MDS 2024 Results

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
20th March 2024

SOF result 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
20th March 2024

IGNOU Admission 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
20th March 2024

SWAYAM January 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
20th March 2024

ICSI CS June 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
19th March 2024

INI CET July 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
18th March 2024

NHPC Recruitment 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
18th March 2024

Literacy Assessment Test

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
16th March 2024

MH Nursing CET 2024

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
15th March 2024

IBPS PO mains result

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
14th March 2024

GATE 2024 Result

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
13th March 2024

GATE 2024 Result

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात
12th March 2024

CUET PG 2024