Engineering

Engineering

अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा 2 मेपासून

PUBLISH DATE 23rd December 2018

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) यंदा 2 ते 13 मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्यातील अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थी "एमएचटी-सीईटी'ची परीक्षा देतात. राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे; तसेच "एमएमएस'ची परीक्षा 9 आणि 10 मार्चला, "एमसीए'ची परीक्षा 23 मार्चला आणि विधी शाखेची पाच वर्षे अभ्यासक्रमाची परीक्षा
21 एप्रिलला घेण्यात येणार आहे.

 

इ. १२ वी सायन्स फेब्रुवारी२०१९ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बोर्डाच्या बदलेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपा विषयी मोफत मार्गदर्शन सत्र

आमदार प्रा. सौ. मेधा कुलकर्णी व विद्यार्थी मित्र’ (www.vidyarthimitra.org) यांच्या संयुक्त विद्यमाने  फेब्रुवारी२०१९ बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता १२वी बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पुनरावृत्ती (Revision), बदलेल्या प्रश्न पत्रिकेचे स्वरूप, उत्तरांची मांडणी, त्यानुसार अभ्यासाची दिशा व तयारी, परीक्षेला जाण्या अगोदर काय करावे अशा अनेक बाबतीत विद्यार्थ्यांना सखोल व संपूर्ण मार्गदर्शन, दिनांक १ जानेवारी ते ३ जानेवारी २०१९ या तीन दिवशी सायंकाळी ४:०० ते ७:३० यावेळात सखोल मार्गदर्शन सत्र तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत आयोजित करण्यात येणार आहे.

            या मार्गदर्शन सत्राचे समन्वयक म्हणून तज्ज्ञ व अनुभवी प्रा. नीलम कुलकर्णी असून मागर्दर्शन सत्रात त्यांचे सहकारी प्राध्यापक दृक श्राव्य (Audio Visual) मध्यामाच्या सहायाने मार्गदर्शन करणार आहेत.

मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्याकरिता खालील लिंकवर नाव नोंदणी आवश्यक आहे.  

ठिकाण : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे.

नाव नोंदणी : www.VidyarthiMitra.org/HSC_Guidance

संपर्क : विद्यार्थी मित्र’ मो. ७७२००२५९००, ७७२००८१४००

वार व  दिनांक

वेळ

विषय

वेळ

विषय

मंगळवार, १ जानेवारी २०१९

४:०० ते ४:३०

४:३० ते ६:००

उद्घाटन समारंभ

केमेस्ट्री

 

६:०० ते ७:३०

 

इलेक्ट्रॉनिक्स

बुधवार, २ जानेवारी २०१९

४:३० ते ६:००

मॅथ्स्

६:०० ते ७:३०

७:०० ते ८:००

फिजिक्स

कॉम्पुटर सायन्स

गुरुवार, ३ जानेवारी २०१९

४:३० ते ६:००

इंग्रजी

६:०० ते ७:३०

बायोलॉजी

मार्गदर्शन सत्राचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

तसेच, मार्च २०१९ च्या दुसऱ्या आठवड्यापासून NEET(Medical Entrance Exam) आणि JEE चे मार्गदर्शन, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत आयोजित करण्यात येणार आहे, मार्गदर्शन वर्ग सत्राच्या शेवटी सराव परीक्षा (Mock Exams) (According to NEET/JEE pattern) घेण्यात येणार आहेत.

मागील दोन वर्षापासुन आमदार प्रा. सौ. मेधा कुलकर्णी व विद्यार्थी मित्र’ (Maharashtra’s Biggest Educational Website) यांच्या संयुक्त विद्यमाने NEET/MHT-CET/JEE इंजिनीरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन (पेन व पेपर) दोन्ही पद्धतीने मोफत राबवीत आहेत, त्याचबरोबर ‘विद्यार्थी मित्र’ चे संस्थापक श्री. के रवींद्र (B.E(WCE),MBA(JBIMS),GDMM,MIE) इंजिनीरिंग, फार्मसी, मेडिकल व इतर कोर्सेस साठी विविध माध्यमातून सेमिनार आयोजित करत असतात.

यावर्षीच्या शैक्षणिक सत्रामध्ये विद्यार्थी व पालकांच्या आग्रहास्तव सराव परीक्षेसोबतच मार्गदर्शन सत्र (क्रॅश कोर्स) चे आयोजन करणार आहे.

ऑनलाईन सराव परीक्षेसाठी नाव नोंदणी : mockexam.vidyarthimitra.org

 

Upcoming Entrance Exams Details  2019-20

JEE MAIN 2019

CAT https://goo.gl/A625Sk

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2018

Last date of Application:30 Sept 2018

https://goo.gl/gBdyF8

CTET

Teacher Education

Exam date:  16th Sept. 2018

Last date of Application:  30th August 2018

https://goo.gl/JuuZx2

Reference Books

Image result for click here gif

Recommended Books

Books play a very important role for the preparation of any kind of examination. The following table shows the names of the books which every aspirant must study:

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org. Now send WHATSAPP message.

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)
हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.