Higher Education

Higher Education

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०

PUBLISH DATE 27th June 2020

देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलाही (आयटीआय) कोरोनाची झळ बसली आहे. जुलै किंवा ऑगस्टमध्ये होणारी परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

परीक्षा कधी होतील याबाबत संभ्रम असला तरी यंदा या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे औरंगाबाद येथील आटीआयचे प्राचार्य अभिजित आल्टे यांनी सांगितले. या ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा मॉक टेस्ट सराव सुरू करण्यात आला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून आयटीआयमध्ये ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. त्यामुळे जवळपास सर्वच अभ्यासक्रम शिकवण्याचा पूर्ण झाला आहे.

विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण झाला असला तरी प्रॅक्टिकल करण्यास मोठी अडचण येत आहे. प्रॅक्टिकल घेण्यासाठी नियोजन सुरू आहे. आयटीआयची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय स्तरावरून ऑनलाइन पद्धतीने होते. परीक्षा देखील एकाचवेळी घेतल्या जातात. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयटीआयच्या परीक्षा कधी घ्याव्यात याबाबत केंद्र स्तरावर विविध पर्यायांबाबत विचार सुरू आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची माहिती, फोटोसह परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरला जातो. त्याची प्रक्रिया मे-जून महिन्यात होते. कोरोनामुळे ही प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ओळखपत्राला विलंब लागत असल्याचे प्राचार्य आल्टे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास जवळपास संपत आला आहे. प्रॅक्टिकल घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. परीक्षांबाबत अद्याप सूचना नाहीत; पण ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. 
-अभिजित आल्टे, प्राचार्य, आयटीआय 

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
21st March 2024

Learning Courses

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
21st March 2024

CA Exams 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
12th March 2024

TANCET 2024 answer key

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
11th March 2024

Online application process

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
1st March 2024

WB HS Routine 2025

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
29th February 2024

Kerala University Result 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
20th February 2024

AIBE 18 Result 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
5th February 2024

IIRF 2024 Rankings

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
3rd February 2024

France Educational Visa

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
1st February 2024

How to Become Astronaut

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
31st January 2024

NEET MDS 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
30th January 2024

IGNOU 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
20th January 2024

FMGE 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
20th January 2024

UGC NET December 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
19th January 2024

UGC NET Result December 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
19th January 2024

ICSI CSEET January Result 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
19th January 2024

SSC JE 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
19th January 2024

UGC NET Result December 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
19th January 2024

ICMAI CMA June 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
19th January 2024

Bihar STET 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
18th January 2024

AIBE 18 Exam

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
16th January 2024

AIBE 18 Result 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
13th January 2024

HSSC Group D CET Result

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
13th January 2024

FMGE December 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
12th January 2024

UGC NET December 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
12th January 2024

FMGE December 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
12th January 2024

WB SET Answer Key 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
12th January 2024

JNU PhD Admission 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
11th January 2024

NIFT 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
10th January 2024

AILET Counselling 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
10th January 2024

IB Acio Admit Card 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
9th January 2024

GDC & A Result

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
5th January 2024

IGNOU BEd 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
5th January 2024

TN DRB Result 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
29th December 2023

CBSE 12th Geography Exam 2024

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
29th December 2023

BPSC Extends Last Date

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
26th December 2023

BSSC CGL Result 2022 Out

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
22nd December 2023

CSIR NET December 2023

आयटीआयच्या परीक्षा होणार ऑनलाइन २०२०
22nd December 2023

IBPS SO Prelims Admit Card 2023