Entrance Exams

Entrance Exams

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर

PUBLISH DATE 6th August 2020

 

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (Common Law Admission Test, CLAT 2020) पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, बंगळुरूने २२ ऑगस्ट २०२० रोजी होणारी परीक्षा तूर्त तरी स्थगित केली आहे.

यापूर्वी ही परीक्षा १० मे रोजी होणार होती. तेव्हाही ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोविड - १९ महामारी संक्रमण स्थिती सामान्य होत नसल्याने परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. परीक्षेच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा कधी केली जाणार हे आयोजक संस्थेने नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट केले आहे.

कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. यात असं म्हटलं आहे की परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा १ सप्टेंबर रोजी केली जाईल. विद्यार्थी consortiumofnlus.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर नवं वेळापत्रक १ सप्टेंबर नंतर पाहू शकतील. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

CLAT 2020 परीक्षा देशभरातील २२ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतील प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. राष्ट्री स्तरावरील या परीक्षेती मेरिटच्या आधारे नॅशनल लॉ युनिवर्सिटीत बॅचलर आणि मास्टर्स डिग्री अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ही परीक्षा देशभरात २०३ ठिकाणी आयोजित केली जाते.

यंदा कोविड - १९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी दूरवर जाऊ लागू नये म्हणून जवळचे केंद्र दिले जाण्याचा प्रयत्न संस्था करत आहेत. कोविड-१९ संसर्गाची स्थिती सामान्य होत नसल्याने ही परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात आहे. सामान्यत: ही परीक्षा दरवर्षी मे महिन्यात होते.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
4th April 2024

NEET MDS 2024 Results

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
21st March 2024

SWAYAM January 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
21st March 2024

GUJCET 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
20th March 2024

SOF result 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
20th March 2024

IGNOU Admission 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
20th March 2024

SWAYAM January 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
20th March 2024

ICSI CS June 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
19th March 2024

INI CET July 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
18th March 2024

NHPC Recruitment 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
18th March 2024

Literacy Assessment Test

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
16th March 2024

MH Nursing CET 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
15th March 2024

IBPS PO mains result

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
14th March 2024

GATE 2024 Result

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
13th March 2024

GATE 2024 Result

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० लांबणीवर
12th March 2024

CUET PG 2024