Entrance Exams

Entrance Exams

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर

PUBLISH DATE 13th June 2020

ICSI अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सीएस फाउंडेशन, एक्झिक्युटिव, प्रोफेशनल प्रोग्राम आमि पोस्ट मेंबरशीप क्वालिफिकेशन परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकली आहे. सीएसची जून परीक्षा यापूर्वी एक लांबणीवर टाकत जुलै महिन्यात आयोजित केली जाण्याची घोषणा करण्यात आली होती. आता ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे.

सीएस परीक्षा १८ ते २८ ऑगस्ट २०२० दरम्यान घेतली जाणार आहे. आयसीएसआय या परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन क्रॅश कोर्सही चालवत आहे. याचे वर्ग २ जुलैपर्यंत चालणार आहे. आयसीएसआयच्या विद्यावाहिनी कार्यक्रमांतर्गत हे वर्ग घेण्यात येत आहेत.

यापूर्वीही सीएस जून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १ जून ते १० जून दरम्यान या परीक्षा होणार होत्या. लॉकडाउन असतानाही विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. कंपनी सेक्रेटरी पदाच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येतात. यामध्ये फाऊंडेशन, एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनलचा समावेश आहे. आयसीएसआय मे-जून परीक्षेचे वेळापत्रक काही विद्यार्थ्यांना दिले होते. मात्र, परिस्थितीचा विचार करत या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर नव्या वेळापत्रकाप्रमाणए ६ जुलैपासून या परीक्षा होणार होत्या. मात्र करोना संक्रमणाची स्थिती गंभीर होत असल्याने जुलैमधील परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

संस्थेने यासंदर्भातली माहिती ट्विटरवरूनदेखील दिली आहे...

CLICK HERE- Important Announcement for further postponement of CS Exams (June – 2020 Session)

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
4th April 2024

NEET MDS 2024 Results

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
20th March 2024

SOF result 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
20th March 2024

IGNOU Admission 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
20th March 2024

SWAYAM January 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
20th March 2024

ICSI CS June 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
19th March 2024

INI CET July 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
18th March 2024

NHPC Recruitment 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
18th March 2024

Literacy Assessment Test

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
16th March 2024

MH Nursing CET 2024

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
15th March 2024

IBPS PO mains result

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून सीएस परीक्षा पुन्हा लांबणीवर
14th March 2024

GATE 2024 Result