Entrance Exams

Entrance Exams

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार

PUBLISH DATE 1st July 2020

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० कधी आयोजित केली जाणार आहे, त्याविषयी कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने माहिती जाहीर केली आहे. ही परीक्षा शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी होणार आहे.

ही परीक्षा कोविड - १९ विषाणूंच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड, ऑनलाइन, सेंटर बेस्ड असणार आहे. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात येणारी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली ची परीक्षा NLU १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

या परीक्षेसाठी उमेदवार १० जुलै २०२० पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. CLAT 2020 परीक्षेसाठी कोणकोणती परीक्षा केंद्र असतील त्याची याची उमेदवारांना १ जुलै रोजी कळवण्यात येणार आहे. ही यादी १ जुलैला जाहीर करण्यात येईल. उमेदवारांनी त्यांची परीक्षा केंद्रे पुन्हा सुनिश्चित करावी, शिवाय ज्यांना त्यांची नोंदणी मागे घ्यायची आहे, ते उमेदवारही १० जुलैपर्यंत ही प्रक्रिया करू शकतात. जे उमेदवार परीक्षा नोंदणी मागे घेतील त्यांना त्यांचे परीक्षा शुल्क काही ठराविक रक्कम वजा करून परत केले जाणार आहे. हा परतावा उमेदवारांना १८ जुलै २०२० पर्यंत मिळेल, असंही कन्सोर्टिअमने कळवलं आहे.

१८ मे २०२० रोजी कन्सोर्टियमची बैठक झाली होती. या बैठकीत कन्सोर्टियमने करोना व्हायरसच्या आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर क्लॅट २०२० परीक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले होते. त्यानुसार, सीएलएटी 2020 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जुलै २०२० करण्यात आली होती. सीएलएटी 2020 ची नोंदणी प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. कन्सोर्टियमद्वारे सीएलएटी २०२० च्या परीक्षेची तारीखही १ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, त्यानुसार ३० जून रोजी क्लॅट परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली.Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
4th April 2024

NEET MDS 2024 Results

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
21st March 2024

SWAYAM January 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
21st March 2024

GUJCET 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
20th March 2024

SOF result 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
20th March 2024

IGNOU Admission 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
20th March 2024

SWAYAM January 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
20th March 2024

ICSI CS June 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
19th March 2024

INI CET July 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
18th March 2024

NHPC Recruitment 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
18th March 2024

Literacy Assessment Test

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
16th March 2024

MH Nursing CET 2024

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
15th March 2024

IBPS PO mains result

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२० ऑगस्ट मध्ये होणार
14th March 2024

GATE 2024 Result