Schools

Schools

सीबीएसईतर्फे नववी व अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी

PUBLISH DATE 1st July 2020

सीबीएसईने संलग्न शाळांना नववी आणि अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे.

हे प्रकरण असं आहे की मंडळाने यापूर्वीही १३ मे रोजी एक नोटीस बजावली होती. त्या सूचनेत बोर्डाने शाळांना सूचना दिली होती की नववी आणि अकरावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आपली कामगिरी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळाली असेल, तरी त्यांना पुन्हा एकदा परीक्षेस बसण्याची संधी द्यावी.

परंतु काही शाळा १३ मे रोजीच्या सीबीएसईच्या निर्देशांचे पालन करण्याची गरज नाही असे म्हणत उच्च न्यायालयातील एका प्रकरणाचा हवाला देत आहेत.

मंडळाच्या नोटीसमध्ये म्हटले आहे, 'मंडळाच्या असे निदर्शनास आले आहे की शाळा सीबीएसईच्या निर्णयाचे पालन करीत नाहीत आणि नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी देत नाहीत.'

सीबीएसईने म्हटले आहे की सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने १३ मे रोजीची अधिसूचना फेटाळलेली नाही. कोणत्याही प्रकारे गोंधळ न घालता या सूचनांचे पालन करण्यास सीबीएसईने शाळांना सांगितले आहे. मंडळाने म्हटले आहे की शाळा ऑनलाइन / ऑफलाइन / नाविन्यपूर्ण चाचण्या घेऊ शकतात आणि परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

सीबीएसई दहावी आणि बारावीची ही परीक्षा १ ते १५ जुलै २०२० या कालावधीत घेण्यात येणार होती, पण आता तीदेखील रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल विशिष्ट फॉर्म्युलाच्या आधारे तयार केला जाईल. आयसीएसईनेही परीक्षा रद्द केली आहे. ५ जुलै रोजी सीटेटची अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती. सीबीएसईने ती परीक्षाही तूर्त स्थगित केली आहे.

सीबीएसईची संपूर्ण सूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीबीएसईतर्फे नववी व अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी
7th April 2024

DMVS Admission 2024

सीबीएसईतर्फे नववी व अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

सीबीएसईतर्फे नववी व अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी
30th January 2024

MPSOS Result 2023

सीबीएसईतर्फे नववी व अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसईतर्फे नववी व अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

सीबीएसईतर्फे नववी व अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी
27th December 2023

NIOS Result 2023 Out

सीबीएसईतर्फे नववी व अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

सीबीएसईतर्फे नववी व अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

सीबीएसईतर्फे नववी व अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसईतर्फे नववी व अकरावी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी
22nd June 2023

JNVST Result 2023