Schools

Schools

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

PUBLISH DATE 23rd December 2019

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षांची सुरुवात १५ फेब्रुवारीपासून होत आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षांची सुरुवात १५ फेब्रुवारीपासून होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

वेळापत्रकानुसार दोन्ही इयत्तांचे पेपर सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहेत. परीक्षेला सकाळी दहा वाजण्याच्या पूर्वी परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे. दहा ते सव्वादहा या वेळेत उत्तरपत्रिकेचे वाटप होणार आहे. त्यापुढील १५ मिनिटांत प्रश्‍नपत्रिका दिल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या व्यवस्थित वाचण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.

दहावीची परीक्षा २० मार्च, तर बारावीची परीक्षा ३० मार्च रोजी संपणार आहे, असे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी निवेदनात नूमद केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रत्येक विषयाच्या पेपरनंतर सुटी देण्यात आली आहे. सविस्तर वेळापत्रक cbsc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs 2020 |

 

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News


सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
7th April 2024

DMVS Admission 2024

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
30th January 2024

MPSOS Result 2023

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
27th December 2023

NIOS Result 2023 Out

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
22nd June 2023

JNVST Result 2023