Schools

Schools

१०वीच्या विद्यार्थ्यांना यू-ट्यूबवरून मार्गदर्शन

PUBLISH DATE 5th December 2018

यंदापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका दिल्या जाणार आहेत. बालभारतीकडून या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. ६ डिसेंबरपासून ते यू-ट्यूबवरील बालभारती वाहिनीवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) बदलण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्येही मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. विद्यार्थ्यांनी घोकंपट्टी करून पाठ केलेले उत्तरपत्रिकांमध्ये उतरविण्याऐवजी त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करावे, त्यांची मते नोंदवावीत यासाठी कृतिपत्रिका देण्यात येणार आहे.
या कृतिपत्रिकांचे सराव प्रश्नसंच ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर २६ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ बालभारतीने तयार केले आहेत. येत्या ६ डिसेंबरपासून ते यू-ट्यूबवरील बालभारतीच्या वाहिनीवर उपलब्ध केले जाणार आहेत अशी माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी सराव कृतिपत्रिका सोडविल्यानंतर त्यांच्या कुठे चुका झाल्या त्या या व्हिडीओ पाहून दुरूस्त करता येणार आहेत. सर्व विषयांचे व्हिडीओ विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

असे आहे वेळापत्रक

सर्व प्रथम भाषा : ६ डिसेंबर

द्वितीय भाषा : ७ डिसेंबर

तृतीय भाषा : ८ डिसेंबर

विज्ञान १ : ९ डिसेंबर

विज्ञान २ : १० डिसेंबर

गणित १ : ११ डिसेंबर

गणित २ : १२ डिसेंबर

इतिहास व राज्यशास्त्र : १३ डिसेंबर

भूगोल : १४ डिसेंबर

Read More| MHT-CET २०१९ साठी तज्ज्ञ प्राश्निक व मॉडरेटरसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे

 

Upcoming Entrance Exams Details  2019-20

JEE MAIN 2019

CAT https://goo.gl/A625Sk

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2018

Last date of Application:30 Sept 2018

https://goo.gl/gBdyF8

CTET

Teacher Education

Exam date:  16th Sept. 2018

Last date of Application:  30th August 2018

https://goo.gl/JuuZx2

Reference Books

Image result for click here gif

Recommended Books

Books play a very important role for the preparation of any kind of examination. The following table shows the names of the books which every aspirant must study:

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org. Now send WHATSAPP message.

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)
हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.