Higher Education

Higher Education

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर

PUBLISH DATE 2nd July 2020

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने इयत्ता ११वीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रक्रिया सुरू करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले  आहे.

गुरुवार (ता.२)पासून कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन नोंदणी संकेतस्थळावर करता येणार आहे, तर १५ जुलै पासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. 

'कोरोना' मुळे इयत्ता १०वीचा निकाल उशीरा लागणार असल्याने यंदा केंद्रीय पद्धतीने ११वी प्रवेश करू नयेत, ऑफलाईन प्रवेशास मान्यता द्यावी अशी मागणी शिक्षण संस्थांनी लावून धरली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण विभागाने ११वी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची अधिक माहिती इ .११वी ऑनलाईन प्रवेशाच्या https://pune.11thadmission.org.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

११ वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे:- 

  1. उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांची संकेतस्थळावर नोंदणी : २ जुलै ते १५ जुलै
  2. उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदविलेली माहिती तपासणी करून ऑनलाईन अंतिम करणे : २ जुलै ते १६ जुलै
  3. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भाग एक भरणे, मार्गदर्शन केंद्र निवडणे, अर्ज मंजूर झाला आहे याची खात्री करणे : १५ जुलै ते १० वीचा निकाल लागे पर्यंत
  4. विद्यार्थी अर्ज भाग १ तपासणी करून तो मंजूर करणे व आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्याशी संपर्क साधणे : १६ जुलै ते  १०वीचा निकाल लागे पर्यंत
  5. विद्यार्थ्यांनी भाग २ (पसंतीक्रम) भरणे व अर्ज सबमिट करणे (भाग १ सह) : १०वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यापासून सुरू.

मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना 

  1. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इ .११ वी चे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होतील. या प्रक्रियेत सर्व मान्यता प्राप्त संस्था सहभागी होतील, याची दक्षता घ्यावी
  2. इ .११ वी चे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने दिल्यास ते अमान्य ठरतील.
  3. आरक्षणाबाबत एसईबीसी -१२ टक्के व दिव्यांग -०४ टक्के,  इसहाऊस कोटा -१० टक्के, व्यवस्थापन कोटा -०५ टक्के, अल्पसंख्यांक शाळांमध्ये कोटा -५० टक्के) याबाबत  जागृती करावी.
  4. कोणत्याही कोट्यातुन प्रवेश हवा असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यास केंद्रीय ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. 
  5. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यानुषंगाने सर्व नियम पाळणे आवश्यक आहे.
  6. शाळा/ महाविद्यालयांची नोंदणी सुरु झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करावी. कोणालाही प्रत्यक्षात बोलविण्याची गरज नाही. 
  7. प्रवेश माहिती पुस्तिका छापील स्वरुपात दिली जाणार नाही. ऑनलाईन नोंदणी करताना विद्यार्थ्याना लॉगीन आयडी सह माहिती पुस्तिकेची साॅफ्टकाॅपी प्रत होईल. 
  8. प्रवेश शुल्क ऑनलाईन जमा करावे लागणार. 
  9. मुख्याध्यापक व तंत्र सहाय्यक यांचे प्रशिक्षण, पालक व विद्यार्थ्यासाठी उद्बोधन वर्ग घेण्यात येतील,त्याचे वेळापत्रक वेळोवेळी जाहीर केले जाईल.
  10. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी होणार नाही.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
21st March 2024

Learning Courses

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
21st March 2024

CA Exams 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
12th March 2024

TANCET 2024 answer key

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
11th March 2024

Online application process

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
1st March 2024

WB HS Routine 2025

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
29th February 2024

Kerala University Result 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
20th February 2024

AIBE 18 Result 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
5th February 2024

IIRF 2024 Rankings

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
3rd February 2024

France Educational Visa

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
1st February 2024

How to Become Astronaut

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
31st January 2024

NEET MDS 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
30th January 2024

IGNOU 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
20th January 2024

FMGE 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
20th January 2024

UGC NET December 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
19th January 2024

SSC JE 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
19th January 2024

UGC NET Result December 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
19th January 2024

ICMAI CMA June 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
19th January 2024

Bihar STET 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
18th January 2024

AIBE 18 Exam

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
16th January 2024

AIBE 18 Result 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
13th January 2024

HSSC Group D CET Result

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
13th January 2024

FMGE December 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
12th January 2024

UGC NET December 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
12th January 2024

FMGE December 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
12th January 2024

WB SET Answer Key 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
12th January 2024

JNU PhD Admission 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
11th January 2024

NIFT 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
10th January 2024

AILET Counselling 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
10th January 2024

IB Acio Admit Card 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
9th January 2024

GDC & A Result

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
5th January 2024

IGNOU BEd 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
5th January 2024

TN DRB Result 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
29th December 2023

CBSE 12th Geography Exam 2024

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
29th December 2023

BPSC Extends Last Date

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
26th December 2023

BSSC CGL Result 2022 Out

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
22nd December 2023

CSIR NET December 2023

इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळपत्रक जाहीर
22nd December 2023

IBPS SO Prelims Admit Card 2023