11th Admissions 2019-20

11th Admissions 2019-20

अकरावी प्रवेश प्रक्रिया: प्रोसीड टू अ‍ॅडमिशन

PUBLISH DATE 9th July 2018

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेदरम्यान पारदर्शकता आणण्यासाठी आणि कॉलेजांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदापासून 'प्रोसीड टू अ‍ॅडमिशन' ही पद्धत सुरू करण्यात आली आहे. ज्यायोगे कॉलेजांना प्रवेशाचे अधिकार देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना या पर्यायावर क्लिक करून आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. मात्र, चुकून हा पर्याय वापरल्याने अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला असून, पहिल्या पसंतीचे नसतानाही 'क्लिक' केलेल्या कॉलेजात प्रवेश घ्यावा लागणार आहे. 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अनेक बदल शिक्षण उपसंचालकांनी यंदापासून अंमलात आणले आहेत. यापूर्वी अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या हातून जाऊ नयेत म्हणून काही कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची संमती न घेताच प्रवेश निश्चित केले जात होते. म्हणूनच शिक्षण उपसंचालक विभागाने 'प्रोसीड टू अ‍ॅडमिशन' ही पद्धत सुरू केली. मात्र, यंदा पहिल्या गुणवत्ता यादीत दुसऱ्या ते आठव्या पसंतीक्रमाची कॉलेजे जाहीर झाली असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी 'प्रोसीड टू अ‍ॅडमिशन' पर्याय क्लिक केल्याने त्यांना संबंधित कॉलेजातच प्रवेश घ्यावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे प्रवेश घ्यावयाचे असल्याने त्यांपैकी अनेकांनी शनिवारी चर्नीरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली होती. याप्रश्नी आता शिक्षण उपसंचालक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

बऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.

त्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.

या करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.

त्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

 

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------