11th Admissions 2020-21

11th Admissions 2020-21

इ ११ वी कॅप राउंड २चा कट ऑफ 'विद्यार्थी मित्र' वर विनामूल्य उपलब्ध

PUBLISH DATE 21st July 2018

इ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018 CAP ROUND 1 & 2 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर विनामूल्य उपलब्ध आहे.

2018 CAP ROUND 1 & 2 http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

जास्तीत विद्यार्थांना व पालकांना हि अमूल्य माहिती शेअर करा'

*दुसरी फेरीतील प्रवेश
- दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी : 21 जुलैपर्यंत : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
- उर्वरित रिक्त जागांची यादी : 23 जुलै : सकाळी 11 वाजता
- भाग एक आणि भाग दोन भरण्याची मुदत : 23 आणि 24 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
* तिसरी फेरी
- तिसरी नियमित गुणवत्ता यादी जाहीर करणे : 26 जुलै : सकाळी 11 वाजता
- तिसऱ्या फेरीतील प्रवेश : 26 ते 28 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
- रिक्त जागांची यादी जाहीर करणे : 30 जुलै : सकाळी 11 वाजता
- भाग एक आणि भाग दोन भरण्याची मुदत : 30 आणि 31 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
* चौथी फेरी
- चौथी नियमित गुणवत्ता यादी जाहीर करणे : 2 ऑगस्ट : सकाळी 11 वाजता
- चौथ्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी : 2 ते 4 ऑगस्ट : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
- द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची माहिती महाविद्यालय स्तरावर अपलोड करणे : 6 ते 9 ऑगस्ट

विद्यार्थी-पालकांसाठी सूचना -
- प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आवश्‍यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून प्रवेश निश्‍चित करावा.
- सर्व फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
- पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालयात मिळाले असतानाही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज चौथ्या फेरीपर्यंत "ब्लॉक' होईल.

READ | These tips will help NEET repeaters to secure a seat next year

READ | Tips to crack JEE

Also Read : List Of Foreign Medical Institutions/Universities For MBBS

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा